प्लम्बर/फिटर
City : Pune
Experience : Less than 1 year
Gender : Jobs for Men
Qualification : 12th Pass and above
कार्टरेज बदलणे, equipment बसविणे, फिट करणे. हे काम फिरतीचे आहे. लोकांसोबत बोलणे, आलेला प्रॉब्लेम सोडविणे असे कामाचे स्वरूप आहे. क्लायंट च्या साईट वर जाऊन काम करावे. लागेल.
जबाबदारी
सांगितलेल्या ठिकाणी जाणे आणि काम पूर्ण करून येणे .
काम सांगितलेल्या वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
पात्रता
१०, १२ वी पास, आई. टी. आय.
मराठी किंवा हिंदी येणे आवश्यक आहे.
काम वेळेत आणि चांगल्या प्रकारे करणे.
स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे.